• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

सो हॅप्पी रीडिंग अँड हॅप्पी ब्लिडिंग!

आज ‘World Menstrual Hygiene Day’ म्हणजेच ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ आहे. मासिक पाळीच्या काळात मूलभूत स्वच्छता पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यात स्वच्छ अंघोळ, स्त्राव शोषून घेणारा कपडा निर्जंतुक असणं आणि आवश्यक तो आराम गरजेचा आहे. माझ्या शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या मैत्रिणी जेव्हा पाळी सुरू आहे म्हणून एखाद्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगतात, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसतो. .......

  • सायली राजाध्यक्ष
  • Sun , 28 May 2017
  • 0 Comments
  • 4 Like

नैतिक गोष्टीच्या अनैतिक गोष्टीची गोष्ट!

नैतिक-अनैतिक या फार सापेक्ष कल्पना आहेत. एखाद्यासाठी नैतिक असणारी गोष्ट दुसऱ्यासाठी अनैतिक असू शकते. पण जेव्हा नैतिकतेचे काही ढोबळ निकष असतात, तेव्हा ते सगळ्यांकरता सारखे असतात. आपल्यासारख्या समाजांमध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. पण चित्रपट-मालिकांमधून नैतिक गोष्टी करण्यासाठी त्याची ज्या अनैतिक गोष्टींशी सांगड घातली गेली आहे, हे बघणं नुसतं मनोरंजकच नाही तर विचार करायला लावणारं आहे........

  • सायली राजाध्यक्ष
  • Sat , 20 May 2017
  • 0 Comments
  • 4 Like

अतिरंजित, पण समाजाचा भोचकपणा अधोरेखित करणाऱ्या मालिका!

मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना लहान लहान गोष्टीही एकेकट्या न करू देणारे पालक आपण बघतो. लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला काहीच येत नसणार हे गृहित धरून सतत सूचना करणाऱ्या सासवा बघतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला तिच्या सासरी फक्त त्रासच होत असणार हे गृहित धरून तिला सल्ले देणाऱ्या आया बघतो. हे जे आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो, त्याचंच प्रतिबिंब आपल्याला मालिकांमध्ये दिसतं. .......

  • सायली राजाध्यक्ष
  • Thu , 06 April 2017
  • 1 Comments
  • 3 Like

मालिका कडक, वेशभूषा भडक आणि वेशभूषा भडक, बाकी सगळा खडक?

जसजशी मालिकांची संख्या वाढायला लागली तसतसे त्यांचे रतीबही वाढायला लागले. आठवड्यात सहादा मालिका दाखवायची असेल तर त्याची गुणवत्ता किती टिकणार? मराठी काय आणि हिंदी काय, अत्यंत लाउड अशी रंगभूषा आणि वेशभूषा केली म्हणजे ते पात्र प्रेक्षकांच्या मनावर ठसतं असा समज आहे. पण खरोखर एखादं पात्र लक्षात राहण्यासाठी अशी अंगावर येणारी वेशभूषा करण्याची खरोखर गरज असते का? .......

  • सायली राजाध्यक्ष
  • Sat , 28 January 2017
  • 4 Comments
  • 4 Like

‘पहिल्या रात्री’चा ‘सिने’मॅटिक फंडा!

सायली राजाध्यक्ष आणि शर्मिला फडके यांचं नवं पाक्षिक सदर... ‘सुहाग रात’ किंवा ‘लग्नानंतरची पहिली रात्र’ हा खास भारतीय फंडा आहे. म्हणजे जगात इतरत्र कुठे लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा इतका गाजावाजा होत असेल असं वाटत नाही. विशेषतः आपल्याकडचे चित्रपट आणि मालिकांमधून ‘सुहाग रात’ हे फारच महत्त्वाचं प्रकरण बनलं. इतकं की प्रत्यक्ष आयुष्यातही पहिली रात्र साजरी करण्यावर चित्रपटांमधल्या तद्दन फिल्मी ‘सुहाग रात’ प्रकरण.......

  • सायली राजाध्यक्ष
  • Sat , 14 January 2017
  • 1 Comments
  • 3 Like

'ज़िंदगी गुलज़ार है' आणि आपल्या मालिका

'ज़िंदगी गुलज़ार है' ही पाकिस्तानी मालिका भारतात इतकी लोकप्रिय का झाली? किंबहुना जगात ज्यांना-ज्यांना हिंदी भाषा कळते, त्या सगळ्या लोकांमध्ये ही मालिका इतकी प्रचंड लोकप्रिय का झाली? ‘जिंदगी’वर ही मालिका अनेकदा दाखवली गेली आणि प्रत्येक वेळी ती तितक्याच प्रेमाने बघितली गेली. त्यात एरवी मालिकांना तुच्छ समजणारे उच्चभ्रू, बुद्धिजीवी वर्गातले लोकही होते .......

  • सायली राजाध्यक्ष
  • Sat , 19 November 2016
  • 0 Comments
  • 2 Like

मालिकांच्या यशाचं रहस्य आणि आपण

मालिकेतली पात्रं स्थिरस्थावर करणं, नंतर त्यातल्या मुख्य पात्रांनी प्रेमात पडणं, त्या प्रेमाची मजा, मग त्यात काही कारणानं येणारं वितुष्ट, ते आणणारी विघ्नसंतोषी पात्रं, मग ते वितुष्ट दूर होणं, कदाचित त्यांचं लग्न, लग्नानंतरच्या समस्या असं सगळं झालं नाही तर मालिकेत रंगत कशी येणार? पण रोज आपण मालिका पाहताना आपल्याला त्या शेवटचा दिस गोड व्हायचीच आस असते. मालिकांमध्ये प्रेक्षकांचं इतकं गुंतून जाणं हेच मालिकांच्या यशा.......

  • सायली राजाध्यक्ष
  • Sat , 22 October 2016
  • 1 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.